भिवंडी: भिवंडीतील स्कूटर वरील डॉक्टरचा तोल गेला अन तेवढ्यात ट्रकचे चाक डोक्यावरून गेले, अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही आला समोर
Bhiwandi, Thane | Aug 23, 2025
भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले असून यामध्ये एका डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. अन्सारी नावाचे 58 वर्षीय...