नांदगाव खंडेश्वर: मच्छीचे जेवण दिले नाही म्हणून नांदसावंगी बस स्टॉप वर वस्तरा मारून केले जखमी,नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील नांदसावंगी बस स्टैंड वर असलेल्या सलूनच्या दुकानात जानराव डोमाजी मेश्राम यांना वस्तरा मारून जखमी केल्याची घटना 19 सप्टेंबरला सकाळी आठ वाजता च्या दरम्यान घडली आहे. याबाबतीत जानराव डोमाजी मिश्राम यांनी अनिल मधुकरराव कावलकर राहणार सावंगी याचे विरुद्ध 22 सप्टेंबरला दुपारी दोन वाजून 40 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. घटनेच्या दिवशी यातील फिर्यादीने आरोपीला दोनशे रुपयाची दारू पाजली परंतु मच्छीचे जेवन दिले नसल्याने.....