चोपडा: नागलवाडी गावाजवळ हॉटेल राजपूत च्या पुढे सेंट्रो कारला एसटी बसची धडक, दोन जखमी, चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल.
Chopda, Jalgaon | Aug 26, 2025
चोपडा तालुक्यात नागलवाडी हे गाव आहे. या गावाच्या पुढे हॉटेल राजपूत आहे या हॉटेलच्या समोरून सेंट्रो कार क्रमांक एम.एच.१९...