हिंदू जागृती चळवळीला नवीन ऊर्जा आणि जागरूकता प्रदान करण्यासाठी, 'सर्व हिंदू समाज (गजानन महाराज वस्ती, जमनापूर, कॉलनी) 'सनातन संस्कृती, धर्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असलेले 'विशाल हिंदू संमेलन शनिवार दि6ला दुपारी 3लाआयोजित केले होते. आपण सर्वजण एकत्र येऊन सामाजिक एकता, सांस्कृतिक वारशाचे जतन करून आपले हिंदूराष्ट्र जकात सर्वात जास्त सामर्थ्यवान म्हणून असे आवाहन अशोक वलथरे महाराज यांनी केले राकेश सलोकर यांनी कार्यक्रमाचे संचालक केले