राधानगरी: पन्हाळा येथे महिला सफाई कामगारामाला जातीवाचक अपमानास्पद शब्द वापरून हिणवले प्रकरणी ठेकेदारावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Radhanagari, Kolhapur | Sep 6, 2025
पन्हाळा येथील सफाई कामगार मनीषा दिलीप सोरटे यांना त्यांच्या कामाच्या दरम्यान जातीवाचक हिणवण्यात आल्याची धक्कादायक घटना...