सातारा: जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मिळावा, कॉन्ट्रॅक्टर संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी <nis:link nis:type=tag nis:id=Jansamasya nis:value=Jansamasya nis:enabled=true nis:link/>
जल जीवन मिशन अंतर्गत सातारा जिल्ह्यामध्ये, 1,620 योजनांना मंजुरी मिळाली असून, जवळपास 1,020 योजना पूर्ण झालेले आहेत, उर्वरित 600 कामे प्रगतीपथावर आहेत, परंतु निधी अभावी बरेच कामे देयक न मिळाल्याने संत गतीने चालू आहेत त्यामुळे सदर देयके त्वरित द्यावी अन्यथा, 20 ऑगस्ट पासून सातारा जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्टॅक्ट संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आला असल्याचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात देण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने आज शनिवार दिनांक पाच जुलै रोज