Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात मनपाची धडक कारवाई; 5 क्विंटल प्रतिबंधित कॅरीबॅग जप्त, दोघांना 10 हजारांचा दंड

Jalna, Jalna | Jun 11, 2026
जालना शहरात प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅगचे उत्पादन व साठा करणार्‍यांविरोधात जालना महानगरपालिकेने मोठी कारवाई करत तब्बल 4 ते 5 क्विंटल प्रतिबंधित कॅरीबॅग जप्त केली. या कारवाईदरम्यान दोन मालकांवर प्रत्येकी 5 हजार रुपये, असा एकूण 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला. या धडक कारवाईमुळे शहरातील बेकायदेशीर प्लास्टिक उत्पादक व साठेबाजांमध्ये खळबळ उडाली आहे. महानगरपालिका प्रशासनाला शहरात काही ठिकाणी छुप्या पद्धतीने प्रतिबंधित प्लास्टिक कॅरीबॅगचे उत्पादन व साठवणूक असल्याची माहिती मिळाली होती.