गडचिरोली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माॅं के नाम मोहिमेच्या अनुषंगाने शंकरपूर जिप शाळेत आम.गजबे यांनी केले वृक्षारोपण
देशाचे गौरवशाली पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या "एक पेड माँ के नाम" मोहिमेच्या अनुषंगाने आज देसाईगंज तालुक्यातील मौजा शंकरपूर गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात आमदार कृष्णा गजबे हे सहभागी होऊन विद्यार्थी व शिक्षकांसमवेत वृक्षारोपण केले.