अर्जुनी मोरगाव: इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया येथे संघ शताब्दी वर्ष व श्री विजयादशमी तथा शस्त्र पूजन उत्सव संपन्न
गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे संघ शताब्दी वर्ष व श्री विजयादशमी तथा शस्त्र पूजन उत्सव आयोजित करण्यात आला होता. दरम्यान यानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी यात सहभाग घेतला.