वणी: बोर्डा येथे सुरू असलेली एसटी बस तात्काळ सुरू करण्यात यावी मनसेचे विद्यार्थ्यांसह वणी आगार व्यवस्थापकांना निवेदन
Wani, Yavatmal | Sep 30, 2025 शुक्रवारी दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी बोर्डा येथे विद्यार्थ्याला आणायला गेलेल्या बसचालकाला बोर्डा येथील एकाने मारहाण केली होती. या घटनेपासून बोर्डा येथील बससेवा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे त्यामुळे ही बस तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली