जळगाव: वाघ नगरातील राहुल सोनार विसर्जनासाठी गिरणा नदीत उतरल्यानंतर पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे घडली घटना
Jalgaon, Jalgaon | Sep 7, 2025
जळगाव शहरात आर्यन पार्क येथील गिरणा नदीपात्रात गणपती विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. वाघ नगर येथे राहणारा राहुल...