8 जानेवारीला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार,समीर नाकाडे हे पांडव कॉलेज परिसरात आपल्या कारमध्ये झोपले होते. यावेळी त्यांच्या परिचयाचे आरोपी साहील अली ऊर्फ गुज्जर मुस्ताक अली , सय्यद सलमान सय्यद जलाल आणि दानिश अली अर्शद अली यांनी संगनमत करून समीर यांची कार चालवत त्यांना फिरवले. त्यानंतर जबरदस्तीने ६ ग्रॅम सोन्याची अंगठी आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल, असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला.नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि साप