Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: ​वाडीत मध्यरात्री थरार: ट्रक चालकाने बॅरिकेड्सला दिली जोरात धडक; पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, आरोपी चालक अटकेत

Nagpur Rural, Nagpur | May 14, 2026
वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्री एक थरारक आणि वेदनादायक घटना घडली. वाहतूक तपासणी मोहिमेदरम्यान एका भरधाव ट्रकने पोलीस बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ड्युटीवर तैनात असलेले पोलीस कर्मचारी **संतोष कांगुलवार** हे गंभीररित्या जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी रात्री सुमारे १:३० च्या सुमारास नागपूर-अमरावती रोडवरील 'हायवे लोरी हॉटेल' समोर घडली.