जालना: भाजपाला धक्का; संतोष क्षत्रिय यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश..
Jalna, Jalna | May 21, 2026 भाजपाला धक्का; संतोष क्षत्रिय यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश.. आज दिनांक 21 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जालना शहरातील भाजपाचे कार्यकर्ते संतोष उत्तमराव क्षत्रिय यांनी भाजपाच्या धोरणांबाबत नाराजी व्यक्त करत अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी संतोष क्षत्रिय यांचा भगवी शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पक्ष संघट