जालना: जालना औद्योगिक विकासाला वेग; एमआयडीसी सुविधा, रोजगार व निर्यातवाढीसाठी मोठे निर्णय..
‘सिल्क हब’च्या दिशेने जालना; उद्यो
Jalna, Jalna | Jul 31, 2026 जालना औद्योगिक विकासाला वेग; एमआयडीसी सुविधा, रोजगार व निर्यातवाढीसाठी मोठे निर्णय.. ‘सिल्क हब’च्या दिशेने जालना; उद्योग मित्र समितीच्या बैठकीत महत्त्वाच्या योजनांवर चर्चा.. स्थानिकांना रोजगार, उद्योगांना बळ; जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक संपन्न.. आज दिनांक 31 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि उद्योजकांच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीसह पाच महत