कंधार: बाळांतवाडी फार्मसी कॉलेज येथे परीक्षेच्या पेपरचा मोबाईल मध्ये फोटो घेऊन व्हाट्सअपवर प्रसारीत करणा-या दोघांवर गुन्हा दाखल
Kandhar, Nanded | Nov 23, 2025 कंदर कॉलेज ऑफ फार्मसी बाळंतवाडी तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे दि १८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १३:३९ चे सुमारास यातील आरोपी १) सोनाली जाधव २) श्रीकांत जाधव यांनी परीक्षा केंद्रावर ड्युटी नसताना येऊन दोन वाजता चालू होणाऱ्या Novel drug Delivery System Semester VII या विषयांचा पेपरच्या प्रश्नपत्रिका चा मोबाईल मध्ये फोटो काढून व्हाट्सअप वर प्रसारित केला या प्रकरणी फिर्यादी जमील अहमद मोहम्मद इस्माईल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी कंदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असुन पुढील