गेली तीस वर्षे इगतपुरी नगरपरिषदेवर शिवसेना उबाटा गटाची एक हाती सत्ता ठेवणारे माजी नगराध्यक्ष संजय इंदुरकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आज नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे माजी आमदार वसंत गीते जिल्हाध्यक्ष डीजे सूर्यवंशी यांनी डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी तातडीची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया दिली