रावेर: फैजपूर शहरात विद्यानगरात महिलेला पाहून एकाने नग्न होत केला विनयभंग, फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 19, 2025
फैजपूर शहरात विद्यानगर आहे. या विद्यानगरात एका महिलेला पाहून यशवंत जयवंत भोरटक्के हा इसम घराबाहेर येऊन नग्न झाला आणि...