नाशिक: मुक्तिधाम सोमानी गार्डन समोर हॉटेल व्यावसायिकाला धारदार शस्त्राचा धाक दाखवून दहा हजारांचा मागितला हप्ता
Nashik, Nashik | Sep 8, 2025
सोमानी गार्डन समोरील हॉटेल किरण येथे धारदार शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागितल्या प्रकरणी चार जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस...