चंद्रपूर: गुरुनानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त शिख बांधवांच्या वतीने शहरात काढण्यात आली शोभायात्रा
गुरु नानक देवजी यांची 556 वी जयंती निमित्त चंद्रपूर शहरातील दुकान परिसरातून शीख बांधवांच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी शहरांमध्ये भक्तीमय व उतसाहचे वातावरण होते