Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर ग्रामीण: वाठोडा चौकासह विविध भागांतील अतिक्रमणावर कारवाई, साहित्य जप्त ​

Nagpur Rural, Nagpur | Apr 29, 2026
शहरातील रहदारीला अडथळा ठरणारे आणि अनधिकृतपणे थाटलेले अतिक्रमण हटवण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज धडक मोहीम राबवली. या मोहिमेत वाठोडा चौकासह शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.​महानगरपालिकेच्या पथकाने सकाळीच विविध भागांत कारवाईला सुरुवात केली.