Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मुक्ताईनगर: माणगाव फाटा रस्त्याला जलसमाधी आंदोलनानंतर सुरुवात ग्रामस्थांमध्ये समाधानाचा वातावरण

Muktainagar, Jalgaon | Aug 12, 2025
गेल्या अनेक दिवसांपासून मुक्ताईनगर च्या मानेगाव फाटा ते बजरंग बली मंदिर रस्त्याची दुरावस्था झाली होती वारंवार मागणी करूनही या रस्त्याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करत होता ग्रामस्थांनी थेट पूर्णा नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलनाचा पवित्र उचलल्यानंतर अखेर आज या कामाला सुरुवात करण्यात आली त्यामुळे ग्रामस्थांत समाधानाचं वातावरण निर्माण झालं.
मुक्ताईनगर: माणगाव फाटा रस्त्याला जलसमाधी आंदोलनानंतर सुरुवात ग्रामस्थांमध्ये समाधानाचा वातावरण - Muktainagar News