दिंडोरी: वणी येथील गणपती कारखान्यामध्ये नवरात्रीच्या देवीच्या मूर्तींना रंगाचा करत आहेत शेवटचा हात
Dindori, Nashik | Sep 16, 2025 दिंडोरी तालुक्यातील वनी येथे आज गणपतीच्या कारखान्यामध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार हे देवीच्या मूर्ती बनवून शेवटचा हात रंगाचा मारताना दिसत आहे . नवरात्र उत्सव हा काही दिवसावर येऊन ठेपल्याने कारखान्यांमध्ये मूर्तिकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले .त्यामध्ये पाऊस असल्याने मूर्ती सुकत नव्हते म्हणून त्यांना लाईटच्या ऊर्जेने व दगडी कोळसा आणून त्या सुकवावया लागत असल्याचे मत पवारांनी सांगितले .