कल्याण: डोंबिवली मध्ये रस्त्याने चालत असलेल्या वृद्ध महिलेला गाडीने चिरडले, अंगावर थरकाप आणणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर
Kalyan, Thane | Sep 10, 2025
डोंबिवली परिसरातील छेडा रोड येथे एक सायंकाळच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. केडीएमसीमनपा च्या पथदिवे दुरुस्ती...