गोरेगाव पूर्व येथील कृष्णा वाटिका मार्ग या संपुर्ण
परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य
गोरेगाव पूर्व येथील कृष्णा वाटिका मार्ग या संपुर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून याठिकाणी मोटरसायकलचे अपघात झाला आहेत मात्र आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी चारच्या सुमारास देखील खड्डे जशाच तसे पहायला मिळाले आहे आता हे खड्डे पालिका केव्हा बुजवते हे पाहणे गरजेचे असणार आहे.