जालना: बालाजी चौक ते ढवळेश्वर मार्गावर कोट्यवधींच्या सिमेंट रस्त्याला दोन महिन्यांतच भेगा; विकास की भ्रष्टाचाराचा खेळ?..
Jalna, Jalna | Jul 10, 2026 बालाजी चौक ते ढवळेश्वर मार्गावर कोट्यवधींच्या सिमेंट रस्त्याला दोन महिन्यांतच भेगा; विकास की भ्रष्टाचाराचा खेळ?.. "काम पूर्ण होण्याआधीच रस्ता तडकला! निकृष्ट कामाविरोधात नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा.. विकासाच्या नावाखाली बोगस कामांचा सुळसुळाट? नव्याने बांधलेल्या सिमेंट रस्त्याला दोन महिन्यांतच भेगा; नागरिक संतप्त.. आज दिनांक 10 शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील बालाजी चौक ते ढवळेश्वर मार्गे राजूर चौ