आज शनिवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास महान क्रांतीकारक, आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ॲम्फिथिएटर येथे प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे यांच्या शुभहस्ते, महापालिका अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले.