किनवट: सहस्त्रकुंड धार्मिक स्थळ ठिकाणी मुर्त्या स्थापनेवरून आत्मदहनाचा इशारा देणारे वाळकीकर व तहसीलदार यांची बोलणी विस्कटली
Kinwat, Nanded | May 22, 2025
सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन व धार्मिक ठिकाणी मूर्ती स्थापनेवरून महादेव मंदिर ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी मुख्यमंत्री...