लिफ्ट देऊन महिलांना लुटणारा आरोपी अटक करण्यात आली असून गुन्हे शाखाची ही कारवाई आहे रस्त्याने पाय जाणाऱ्या महिलांना लुटत होता त्यामुळे त्याची दहशत निर्माण झाली होती आता आरोपीला अटक करण्यात आली असून ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे या संदर्भात पुढील तपास पोलीस करत आहे.