कळमनूरी: शेततळ्यात उडी घेऊन युवकाची आत्महत्या,असोलवाडी शिवारातील घटना, तब्बल पाच दिवसानंतर आढळला मृतदेह
कळमनुरी तालुक्यातील आसोलवाडी शेत शिवारात शेख यासीन शेख आश्रफ वय 30 वर्षे राहणार खामगाव जिल्हा बुलढाणा या एका ट्रकवर क्लीनर काम करणाऱ्या युवकांने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तब्बल पाच दिवसानंतर उघडकीस आल्याची माहिती आज दिनांक 10 ऑक्टोबर रोजी सूत्राकडून प्राप्त झाली आहे .