श्री गुरु अर्जुन सामाजिक प्रतिष्ठान संचलित घरघर लंगरसेवेच्या माध्यमातून पंजाब आणि महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या सर्व समावेशक मदत उपक्रमाची सांगता करण्यात आली गुरुत्वीक बहादुरजी यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या 350 वर्षाच्या स्मृतिदिनी या उपक्रमाची सांगता करत शहरातील गोशाळांना पशुखाद्याचे वाटप करण्यात आले आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शहरातील विविध गोशाळांना पशुखाद्याचे वितरण करण्यात आले