खामगाव: घाटपुरी यात्रा व मंडळांना भेटी देण्यास व दर्शनासाठी जात असताना घर बंद करून न जाता घरी कोणीतरी हजर ठेवावे - ठाणेदार पवार
घाटपुरी देवीची यात्रा असल्याने घाटपुरी यात्रा तसेच नवदुर्गा मंडळांना भेटी देण्यास व दर्शनासाठी जात असताना आपण सर्व नागरिक म्हणून आपल्या घरातील संपूर्ण घर बंद करून न जाता घरी कोणीतरी हजर ठेवावे ,असे आव्हान खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी केले आहे.