नाशिक: मध्य रेल्वेच्या पाडळी रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यावर बिबट्याचा मुक्त वावर घटना कॅमेऱ्यात केद परिसरात भीतीच्या वातावर
Nashik, Nashik | Nov 2, 2025 मध्य रेल्वेच्या पाडळी रेल्वे स्थानकाजवळ रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला आहे बिबट्या रस्त्यालगत असलेल्या वडाच्या झाडाखाली आराम करताना दिसला रेल्वे कर्मचाऱ्यांनी सदर घटना आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात केली बिबट्याचा मुक्त वावर असल्याची खबर मिळतात पाडळी गाव व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी व विभागाकडे केली आहे