नागपूर शहर: शहरातून बुलेट चोरी करणाऱ्या आरोपीला अटक : मगर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
10 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता सोनेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून बुलेट चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात सोनेगाव पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून दुचाकी वाहन देखील जप्त करण्यात आले आहे. आरोपींना सुद्धा गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. आरोपी आणखी बुलेट चोरी करण्याच्या प्रयत्नात होते परंतु त्या आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मगर यांनी दिली आहे.