पनवेल: कामोठे कॉलनी समोर रस्त्यावरील खड्यात कागदी होड्या सोडत आंदोलन
कामोठे कॉलनी फोरम तर्फे करण्यात आले अनोखे आंदोलन
Panvel, Raigad | Aug 20, 2025
कामोठे कॉलनी समोर रस्त्यावर पडलेल्या खड्यात साचलेल्या पाण्यात कागदी होड्या सोडत कामोठे कॉलनी फोरमच्या वतीने अनोखे आंदोलन...