पारोळा: पिक पाहणी ॲप सुरळीत होऊन शेतकऱ्यांना मुदतवाढ मिळण्याबाबत शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
Parola, Jalgaon | Aug 26, 2025
खरीप हंगामासाठी नवीन वर्जन शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पीक पेरा स्वतः लावण्यासाठी खूपच कसरत घ्यावी लागत आहे, दिवसा व...