राळेगाव: अज्ञात चोरट्याने 110 लिटर डिझेल केले चोरी गंगादेवी गावाजवळील घटना
कोणीतरी अज्ञात चोरट्याने जनरेटर चे दरवाजे तोडून त्यामधील ११० लिटर डिझेल किंमत दहा हजार 140 रुपये चोरून दिले ही घटना गंगादेवी गावाजवळ दिनांक ६ सप्टेंबर रोजी घडली याप्रकरणी सुमित गोटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.