महाविकास आघाडीच्या संदर्भात कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही. पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष डॉ.कैलास कदम पिंपरी येथे माहिती. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे.