जालना: अल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ व्यवस्थापन आराखडे तातडीने कार्यान्वित करा, डॉ. संजय लाखेपाटील यांची राज्य सर
Jalna, Jalna | Jun 22, 2026 अल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ व्यवस्थापन आराखडे तातडीने कार्यान्वित करा, डॉ. संजय लाखेपाटील यांची राज्य सरकारकडे मागणी.. अधिवेशनात दुष्काळ, पीकविमा व शेतकरी मदतीवर तीन दिवस विशेष चर्चा घेण्याची मागणी.. आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त होत असताना राज्य सरकारने अधिक विलंब न करता राज्य, जिल्हा, तालुका, मंडळ आणि ग्रामस्तरावरील दुष्काळ आपत्ती व्यवस्थापन आराखडे तातडीने तयार करून कार