जिल्ह्यात धान्य चोरीच्या व इतर चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माहिती काढत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी बुधवारी 17 डिसेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी गणेश काळे राहणार गांधीनगर सेलू याला ताब्यात ताब्यात घेतले. चौकशीत त्याने बोरी, सेलू, पूर्णा, पालम, मंठा, परतूर पोलिस ठाणे अंतर्गत विविध चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमालासह पुढील तपासकामी बोरी पोलिसांत हजर केले आहे.ही कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक