मध्यपूर्व तणावाच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील सात जण सुरक्षित; विमानसेवा सुरू झाल्यावर मायदेशी परतणार.. आज दिनांक दोन सोमवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना: मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील सात जण सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी पाच जण Dubai येथे तर दोघे Abu Dhabi येथे आहेत. संबंधितांनी इराणकडून हल्ला झालेल्या ठिकाणांपासून आपण दूर असून पूर्णपणे सुखरूप असल्याचा संदेश कुटुंबी