धुळे देवपूर भिलाटी परिसरातून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना घडली आहे अशी माहिती 21 ऑक्टोंबर मंगळवारी सायंकाळी आठ वाजून 19 मिनिटांच्या दरम्यान देवपूर पोलिसांनी दिली आहे. शहरातील पांझरा नदी किनारील भिलाटी परिसरातून 20 ऑक्टोबर सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान कुणीतरी व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी अमिष दाखवून पळवून नेले.हि बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा जवळपास परिसरात सर्वत्र शोध घेतला. ती कुठेही आढळुन न आल्याने तिच्या वडिलांनी पांझरा नदी किनारील देवपूर पोलिस