उमरी: करकाळा शिवारातील ऑनर किलिंग मधील मारेक-यांच्या साथिदारांची नावे हत्याकांडात समाविष्ट करा; भंडारेची उमरी पोलिसांकडे मागणी
Umri, Nanded | Aug 28, 2025 उमरी तालुक्यातील करकाळा शिवारातील ऑनर किलिंग मधील मारेकऱ्यांच्या साथिदारांची नावे हत्याकांडात समाविष्ट करण्यात यावी अशी मागणी मयत तरूण लखण भंडारे यांचे वडील बालाजी विठ्ठल भंडारे यांनी उमरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती ऑनर किलिंग मधील मयत तरूण लखण भंडारे यांचे वडिल बालाजी भंडारे यांच्या कडून आज रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान प्राप्त झाली आहे यामध्ये त्यांनी उपरोक्त मागणीच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली आहे.