शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेकडून उपाय योजना केल्या जात आहेत जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूचना शहर वाहतूक शाखेतून करण्यात आलेल्या सूचना यानुसार एकेरी वाहतूक प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासचा यशवंत डांगे यांनी दिली