जळगाव: उगाच गर्दीत तुम्हाला काही भेटणार नाही आणि आम्हालाही अडचण होईल, मंत्री छगन भुजबळांची जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया
Jalgaon, Jalgaon | Aug 24, 2025
मनोज जरांगे हे पुन्हा आंदोलन करणार आहे त्यामुळे पुन्हा संघर्ष होण्याची चिन्ह आहे मात्र संघर्ष कोणाबरोबर होणार ? उगाच...