Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: हसनाबाद पोलिसांची मोठी कारवाई; लोखंडी सळ्या चोरून नेणारा आरोपी पिकअपसह जेरबंद, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

Jalna, Jalna | May 31, 2026
हसनाबाद पोलिसांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान संशयास्पदरीत्या लोखंडी सळ्या वाहून नेणार्‍या एका आरोपीला महिंद्रा पिकअप वाहनासह पकडून तब्बल 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवार दि. 31 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कारवाईमुळे चोरीच्या मालाची वाहतूक करणार्‍या टोळींमध्ये खळबळ उडाली आहे. दि. 30 मे ते 31 मे दरम्यान पथक गस्त घालत असतांना सकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास हसनाबाद फाट्याजवळ महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ते थांबविला.