मोर्शी येथील शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत, डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती महोत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख यांनी आज दिनांक 25 डिसेंबरला सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करून या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक 25 डिसेंबर ते एक जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात वेशभूषा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे