25 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या नऊ दिवसांच्या कालावधीत देश-विदेशातून सुमारे 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या काळात भाविकांनी श्रद्धेने तब्बल 23 कोटी 29 लाख 23 हजार 373 रुपये इतकी रेकॉर्डब्रेक देणगी साई संस्थानच्या झोळीत अर्पण केली,