Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: 40 हजारांच्या लाचेवर मनपाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात: जालन्यात भ्रष्टाचाराचा ‘नाला’ तुडुंब भरला!”

Jalna, Jalna | May 28, 2026
40 हजारांच्या लाचेवर मनपाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात: जालन्यात भ्रष्टाचाराचा ‘नाला’ तुडुंब भरला!” “कामासाठी ‘खर्च’ मागणारे मनपा अधिकारी रंगेहात पकडले; एसीबीच्या धडाक्यात जालन्यात खळबळ!” “अतिक्रमण हटवण्यासाठी लाचेची मागणी; जालना मनपातील भ्रष्टाचाराचा काळा चेहरा पुन्हा उघड!” “‘पैसे द्या, मगच काम’ — मनपा अधिकाऱ्यांची उघडीपणे वसुली; एसीबीने ठोकल्या बेड्या!” अतिक्रमण हटवण्यासाठी 40 हजारांची लाच घेताना दोन अधिकारी रंगेहात जेरबंद..
जालना: 40 हजारांच्या लाचेवर मनपाचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात: जालन्यात भ्रष्टाचाराचा ‘नाला’ तुडुंब भरला!” - Jalna News