जालना: पोलीस भरतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मा.आ.कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते सत्कार
Jalna, Jalna | May 10, 2026 पोलीस भरतीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा मा.आ.कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते सत्कार आज दिनांक 10 रविवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना पोलीस दलातर्फे घेण्यात आलेल्या पोलिस भरतीमध्ये जालना येथील स्व.भूदेवी किशनराव गोरंट्याल क्रीडा प्रबोधिनी मधील आणखी दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. चांगदेव कैलास काळे व पूजा आप्पासाहेब उबाळे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.मागील महिन्यात याच प्रबोधिनीतील सहा विद्यार्थी पोलिस भरतीसाठी पात्र ठरले होते. या यशाबद्दल त्यांचा माजी आम